वरील टेक्स्ट बॉक्स मधे खलील ओळ चिकटवा
निवडा विद्यर्थीक्रमांक,विद्यार्थीनाम यामधून विद्यार्थी आणि "कार्यारंभ" हे बटन दाबा. ह्यालाच म्हणतात मराठीतली प्रोग्रामींग! या प्रयोगात तुम्ही एका डेटाबेस सर्व्हरला मराठी मध्ये एक छोटी आज्ञा देत आहात आणि मराठी मध्ये उत्तर मिळवता आहात. |
|
|
सुचना |